पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद हॉस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा विश्वस्तांनी विक्रीसाठी काढल्याने मूक मोर्चा काढला
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 27, 2025
पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद हॉस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा विश्वस्तांनी विक्रीसाठी काढल्याने जैन समाजात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवहार रद्द झाल्याचं फक्त सांगितले जात असून, अधिकृत खरेदी रद्द झाला नसल्याचे जैन समाजाचे म्हणणे आहे.