कळवण: सप्तशृंग गडावर धुक्यामुळे भाविकांच्या गाड्यांना अपघात जीवित हानी नाही
Kalwan, Nashik | Oct 26, 2025 साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर आज सकाळपासूनच धुके असल्याने पुढे जाणाऱ्या भाविकाच्या गाडीला पाठीमागून धुक्यात गाडी न दिसल्याने अपघात झाला आहे .त्यानंतर दोघं गाडीतील भावी खाली उतरून भांडण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती . परंतु नंतर भाविकांनी मध्यस्थी करून भांडवल सोडून गाडी आहे मार्गस्थ करण्यात आली .