पुणे शहर: डिसेंबरमध्ये पुन्हा लोकअदालतीचे आयोजन केलं जाणार, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांची माहिती
Pune City, Pune | Sep 13, 2025
गेल्या दोन दिवसात एकूण ४५ लाख ८७ हजार ३५९ रुपये दंड वसुली झाली आहे. तितक्याच दंडात सुट दिली गेली आहे. लोकअदालतीची मुदत...