शिंदखेडा: अंजनविहिरे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, दोंडाईचा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Sindkhede, Dhule | Jul 13, 2025
अंजन विहीरे गावातील 32 वर्षे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू. सचिन संजय पदमार वय 32 वर्ष, हा अंजन विहिरे शिवारातील नाल्यात ...