येवला: येवला बस स्थानक येथे महिलेचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरीला
Yevla, Nashik | Nov 4, 2025 येवला बस स्थानक येथे गीतांजली ठाकूर या महिलेची पर्स त्या पर्समध्ये असलेले १९ ग्रॅम सोने 9 हजार रुपये रोख हे अज्ञात चोट्याने चोरून नेल्याने या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर जातात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार शिंदे करीत आहे