कळमेश्वर: 14 मैल निमजी येथे भीषण अपघात, एक गंभीर जखमी
चौदामैल रोड, निमजी येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमास सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक माननीय मंगेशभाऊ गमे यांनी तत्परतेने मदत करत ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर स्थिती गंभीर असल्याने त्यास नागपूर मेडिकल येथे रिफर करण्यात आले आहे.अपघातात इसमाचा हात व पाय गंभीररित्या जखमी झाला आहे.