भूम: तालुक्यातील एका गावामध्ये बलात्कार करून महिलेचे पाच लाखांचे दागिने केले लंपास; भूम पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल
Bhum, Dharavshiv | Jul 28, 2025
एका गावातील 35 वर्षीय महिलेवर 24 नोव्हेंबर 2017 पासून 22 जुलै 2025 पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने आठ वर्षे...