आर्वी: गांधी चौकात सट्टापट्टीचे आकडे घेताना पोलिसांनी एकावर केली कार्यवाही ..7655 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
Arvi, Wardha | Oct 30, 2025 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गांधी चौक येथे दिनांक 29 तारखेला दीड वाजताच्या सुमारास सटापटीचे आकडे लिहिताना एकास ताब्यात घेतले त्याच्याकडून रोख रक्कम 5520 लहान मोबाईल संच सॅमसंग कंपनीचा जुना वापरता एक लहान मोबाईल असा जुमला किंमत 7655 मुद्देमान जप्त केला. राजू विठ्ठलराव बिजवे राहणार महादेव वार्ड आर्वी जिल्हा वर्धा त्याच्यावर पोलीस स्टेशन आर्वी अप .क्रमांक 932/2025 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार नुसार 4.25 ला कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली