लोधीमोहल्ला परिसरातून तरुण बेपत्ता; पोलिसांकडून नागरिकांना आवाहन. तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सदर बाजार पोलिसांच्या वतीने करण्यात आले.. आज दिनांक 23 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाचा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी अधिकृत शोधपत्रिका जारी केली आहे. लोधीमोहल्ला, जालना येथील रहिवासी धनराज संजयसिंग