नांदेड: बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार : अपर जिल्हाधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड यांचे बैठकीत निर्देश
Nanded, Nanded | Dec 22, 2025 बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे त्यास परवानगी देणे प्रोत्साहन देणे किंवा कोणत्याही प्रकारे चालना देणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे अधिनियमातील कलम 10 व 11 नुसार बालविवाह घडवून आणण्यासाठी मदत किंवा परवानगी देणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे या पार्श्वभूमीवर बालविवाहासाठी कोणत्याही प्रकारची सेवा पूरवाल तर कारवाई होईल असे निर्देश जिल्ह्यातील विवाह संबंधित सेवा पुरवठादार यांना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर रत्नदीप गायकवाड यां