शहरातील पंचशील नगर, सेलू रोड, वीट भट्टी खदान, चामुंडादेवी, भीम नगर, निमजगा, वाळकी रोड, शुक्रवार पेठ, काजीपट्टी, माहूरवेश, इनामदार पुरा, गवळीपुरा, नारायण बाबा मंदिर, घाणमोडी, वाळकी मांजरे आदी भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहत आहेत या जमिनी शासन धोरणानुसार नियमानुकूल करून या जागेवर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेनुसार घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी येथील महिलांनी नगर परिषदेला निवेदन दिल्याची माहिती दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दिली आहे.