साकोली: साकोलीत नागझिरा रोडवरील सुलभ शौचालयाचे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन,शहरात प्रथमच मिळाली नागरिकांना सुविधा
Sakoli, Bhandara | Aug 28, 2025
देशाला स्वातंत्र्य मिळून75वर्षे झाली परंतु साकोली शहरात प्रथमच नागरिकांसाठी नागझिरा रोड व एकोडी रोड येथे दोन सुलभ...