मुंबई: नवनीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदग्रहण सोहळ्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केला जाहिर संवाद
Mumbai, Mumbai City | Feb 19, 2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा मुंबईमध्ये नुकताच पार पडला आहे. त्यादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची मनोगत मांडताना नेमके काय म्हटले ते ऐकूया