संग्रामपूर तालुक्यातील आकोली येथे एका इसमाने अंदाजे १०० ब्रास रेती साठा केल्याची माहिती तहसिलदार प्रशांत पाटील यांना मिळताच २४ नोव्हेंबर रोजी सदर ठिकाणी छापा मारुन संपूर्ण रेती साठा जप्त केला.सदर रेती घरकुल लाभार्थांना व सार्वजनिक मंदिराचे बांधकामासाठी रेती साठा मोफत वाटप केल्याची माहिती २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.