जालना: बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे पण मी देणारी कोण? पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य..
Jalna, Jalna | Sep 17, 2025 बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे पण मी देणारी कोण? पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य मी काय सुप्रिम कोर्ट, केंद्र शासन नाही- पंकजा मुंडे जालन्यात टाऊनहॉल येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले- पंकजा मुंडे अजित पवारांचं मी काय ऐकलं नाही अजित पवारांच्या वक्तव्यावर पंकजांनी बोलणे टाळलं