नगर: दूध दरवाढ आणि भेसळीविरोधात खा. लंके आक्रमक
शेतकरी आणि ग्राहकांशी निगडीत प्रश्नावर संसदेत आंदोलन
Nagar, Ahmednagar | Aug 19, 2025
दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे.मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही,...