नांदुरा: जळगाव जामोद मार्गावर ऑटो पलटी होऊन अपघात;५७ वर्षीय महिला ठार तर ४ किरकोळ जखमी
नांदुरा जळगाव जामोद मार्गावर ऑटो पलटी होऊन यामध्ये एक ५७ वर्षीय महिला जागीच ठार तर चार जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता च्या दरम्यान हॉटेल संगम नजीक घडली. बेबीबाई शिवदास चांभारे रा. पळसोडा असे मृतक महिलेचे नाव आहे.