पारशिवनी: दुचाकीने कोळसा चोरी प्रकरणी ८ जणांवरWCL सुरक्षाकर्मी व पोलिसांनी केली कारवाई.आठ दुचाकीसह दोन हजार किलो कोळसा जप्त केला.
दुचाकीने कोळसा चोरी प्रकरणी ८ जणांवर पोलिसांनी केली कारवाई.आठ दुचाकीसह दोन हजार किलो कोळसा जप्त केला. कन्हान पोलिस व वेकोली सुरक्षा रक्षक यांची संयुक्त कार्यवाही.८ दुचाकी जप्त आठ आरोपी अटक.