जिंतूर: चांदज येथे रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात ग्रामस्थांचे थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात चिखल टाकण्यात आले
Jintur, Parbhani | Jul 24, 2025
चांदज गावातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे...