मोहाडी: पाथरी फाटा येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूकप्रकरणी २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात, १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Jul 22, 2025
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील पाथरी फाटा येथे दि. 21 जुलै रोज सोमवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलीस...