उमरेड उपविभागातील तब्बल 127 रेकॉर्डवरील आरोपींची परेड घेण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली यामध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींचा समावेश आहे. आगामी सण उत्सव पाहता ही कार्यवाही करण्यात आली आहे
उमरेड: उमरेड उपविभागातील 127 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड - Umred News