नागपूर शहर: एका समाजाचे आरक्षण दुसऱ्या समाजाला देणे योग्य नाही; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर पालकमंत्री बावनकुळे यांचे विधान
Nagpur Urban, Nagpur | Aug 28, 2025
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर...