सावंतवाडी: गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर बांदा पोलीस तपासणी नाक्यासमोर रस्त्यावर अपघातग्रस्त : सुदैवाने पोलीस बचावले
Sawantwadi, Sindhudurg | Sep 1, 2025
गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर ठेवलेले बॅरिकेट तोडत थेट तपासणी नाक्याच्या परिसरात...