जालना: संभाजी भिडे आणि सदावर्तेचा बोलवता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - डॉ. संजय लाखे पाटील यांचा आरोप
Jalna, Jalna | May 25, 2025
संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी आणि गुणरत्न सदावर्ते यांचा बोलवता, कर्ता, करविता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच...