वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुप धोत्रे यांनी सर्किट हाऊस येथे घेतली पत्रकार परिषद
Washim, Washim | Sep 22, 2025 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीचे दर कमी केले आहेत त्याविषयी व्यापारी आणि नागरिकांमध्ये माहिती पोहोचण्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन जीएसटीचे दर कमी केल्याने होणारे फायदे आणि व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ याविषयी माहिती दिली.