मंगळवेढा: बोराळे येथे पैशाच्या कारणावरून मित्रानेच केला मित्राचा खून, मंगळवेढा पोलिसांनी केली एकास अटक
Mangalvedhe, Solapur | Mar 25, 2025
मंगळवेढा तालुक्यातही बोराळे येथे धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राचा शेतातील सिंचनासाठी घेतलेल्या पैशाच्या...