आर्णी: एस.टी. आरक्षण वाचवा आंदोलनात आदिवासींचा संताप उसळला!
Arni, Yavatmal | Oct 6, 2025 अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील आरक्षणावर संकट ओढवले असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आर्णी शहरात इतिहासातील सर्वात मोठा आणि भव्य मोर्चा काढत शासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सकाळपासूनच शहरातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजबांधव पारंपरिक पोशाखात, ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत "एस.टी. आरक्षण आमचा हक्क – देणारच लागेल!", "आरक्षणावर डल्ला सहन करणार नाही!" अशा घोषणांनी आर्णी शहराचा परिसर दणाणून सोडला. 📍मोर्चाचे ठिकाण आणि