वणीः तालुक्यातील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर आज (11 डिसेंबर 2025) गुरुवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वणी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दुचाकी चालक जागीच ठार एक गंभीर जखमी सोमनाळा फाट्या जवळील घटना - Wani News