जुन्नर: बिबट्याच्या दोन हल्यात दुचाकीवरील तीन तरूण जखमी; मादी बिबट व दोन बछडे ही दिसले
Junnar, Pune | Oct 4, 2025 ओतूर, ता. जुन्नर येथील ओतूर अहिनवेवाडी मार्गावर शेटेवाडी जवळ बिबट्याने दोन दुचाकीवर हल्ला करून दुचाकीवरील तीन तरूणाला किरकोळ जखमी केले आहे. तसेच या ठिकाणी मादी बिबट व दोन बछडे ही निदर्शनास आले आहे.