वाशिम: अतिवृष्टीचा मोबदला द्या या मागणीसाठी भुली येथील गावकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण
Washim, Washim | Aug 13, 2025
मानोरा - तालुक्यातील मौजे भुली येथे दि. २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा मोबदला आंदोलन पुकारल्यावर आश्वासन देवूनही...