शिरपूर: शहरातील दूध डेअरी कॉलनीसह परिसरात अज्ञातांना कुत्र्यांच्या सतर्कतेमुळे काढला पळ, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल,
Shirpur, Dhule | Aug 22, 2025
शहरातील दूध डेअरी कॉलनीसह परिसरात काही अज्ञात व्यक्ती मोकाट बिनधास्त फिरत असतांना कुत्र्याच्या आवाजाने त्यांनी परिसरातून...