नेवासा: श्रीक्षेत्र देवगडला कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने लाखो भाविकांची मांदियाळी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर दुपारनंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली होती. भास्करगिरी महाराजांसह संस्थांचे उत्तरधिकारी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या हस्ते महा आरती करण्यात आली.