कोरपणा राजुरा विधानसभेचे आमदार देवरावजी घोंगडे यांनी विधानसभेमध्ये राजुरा शहरातील 70 वर्ष होऊन अधिक काळ उभे असलेले जुने जांभळी आणि चिंच किंवा असे दोन वृक्ष बेकादेशीरपणे तोडल्याच्या अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषयांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न रेटून धरला व अध्यक्ष महोदय लक्षवेधी सभागृहात मांडण्याची परवानगी घेतली वसंबंधीत अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली