कुरखेडा: स्वताशी प्रेम स्वताशी प्रामाणिकता या तूकाराम महाराजांचा विचाराची समाजाला गरज - डॉ राजाभाऊ मूनघाटे,कूरखेडा येथे कार्यक्रम
Kurkheda, Gadchiroli | Sep 11, 2025
संत तूकाराम महाराजांचा अभंग आहे "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" याचा अर्थ आपले आंतरिक मन प्रसन्न होत नाही तो...