भंडारा: शहरातील राम मंदिर वार्ड परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, ओळख पटविण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न
Bhandara, Bhandara | Jul 27, 2025
भंडारा पोलिसांना दि. 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम हा भंडारा शहरातील राम मंदिर...