उमरेड: माजी आमदार राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चा
Umred, Nagpur | Oct 22, 2025 उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज उमरेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिवाळीनिमित्त आमदार राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आगामी स्थानीय संस्थांच्या निवडणुका तसेच पक्ष संघटना विषयी चर्चा करण्यात आली.