उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात तरुणाला काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत खमारी येथे दि. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान घडली राहुल देवताप्रसाद साहू याचा भांडे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आरोपी रोहित गजेंद्रपुरी मुलतानी हा त्याच्याकडून भांडे विकत घेऊन व्यापार करत होता सन 2021 पासून आरोपीकडे राहुलचे उधारीचे पैसे बाकी आहेत उधारीचे पैसे मागण्यासाठी राहुल व त्याचा भाऊ आरोपी रोहितकडे गेले असता आरोपी रोहित व त्याच्या भावासह अन्य