14 नोव्हें.ला 4 वाजेच्या सुमारास घोटी नाल्याजवळ महिला फिर्यादी आपल्या वडिलांसोबत गोंदिया कोर्टात पेशी असल्याने गेले होते.परत येताना मौजा गिधाडी ते म्हसगाव मार्गावरील घोटी नाल्याजवळ मागेहून येणाऱ्या निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या मोटरसायकलला मागून धडक दिली.यात फिर्यादीच्या डोक्याला हाताला पायाला व कमरेला व फिर्यादीच्या वडिलांच्या हाताला पायाला मार लागल्याने पोलिसात 19 नोव्हें.ला 4 वा.गुन्हा दाखल करण्यात आले