अरुणोदय सिकलसेल अभियान प्रा.आ.केंद्र पांगारणे, सिकलसेल ग्रस्त रुग्णाला पुढील उपचार व लाभ जिल्हा रुग्णालयातून घेता येत आहे, तसेच त्यांना कार्ड देखील मिळण्यास मदद झाली.
मा. तालुका आरोग्य अधिकारी *डॉ. दिलीप रणवीर सर* , वैद्यकीय अधिकारी *डॉ.थविल सर* व *डॉ.मगर सर* व डॉ.अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली *अरुणोदय सिकलसेल अभियान* प्रा.आ.केंद्र पांगारणे सर्व पांगारणे टीम आरोग्य निरीक्षक सोनवणे नाना,आरोग्य सहायक पाटील नाना,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विनोद पवार,औषध निर्माण अधिकारी देवरे बापू,स्टाफ नर्स निकिता सिस्टर,रक्त संकलन धनश्राम बागुल, ईश्र्वर पवार, गटप्रवर्तक चौधरी ताई व सर्व आशा ताई यांच्या सर्वांच्या मदतीने ग्रस्त रुग्णाला पुढील उपचार व लाभ जिल्हा रुग्णालयातून घेता येत आहे तसेच त्यांना कार्ड देखील मिळण्यास मदद