सडक अर्जुनी: बोरटोला येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
Sadak Arjuni, Gondia | Jun 16, 2025
बोरटोला येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आभार भिंत बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन...