शहराजवळील बस स्थानकासमोरील महामार्गावर सकाळी घडलेल्या अपघातात एका 34 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून ऑनलाईन वर्गासाठी जात असताना या महिलेला भरधाव येणाऱ्या कारणे धडक दिली नागरिकांनी मला उपचार करण्याकडे धाव घेतली मात्र महिलेचा जागेवर मृत्यू झाला यामुळे परिसरात शोक काळा पसरली या संदर्भात तपास पोलीस करताय.