सातारा: साताऱ्यातील अवैद्य व्यवसाय बंद करण्याबाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Satara, Satara | Dec 16, 2025 सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर रित्या मटका, गांजा असे बेकायदेशीर व्यवसाय चालू आहेत, त्यामुळे तरुण पिढी बाद होत आहे, तरी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, व सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावीत, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आज, मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, यावेळी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी कारवाई न झाल्यास, 29 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कारल्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आह