कळमनूरी: ओबीसी आरक्षण संपल्याच्या निराशेतून सेलसुरा येथील युवकाची आत्महत्या, प्रेत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आणले
कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील संतोष शिवाजी कागणे वय 25 वर्षे या युवकांने ओबीसी आरक्षण संपल्याच्या निराशेतून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आज दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी 2 वा .च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली असल्याने संतप्त जमावाने मयताचे प्रेत कळमनुरी शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आणून विविध मागण्यासाठी आंदोलन उभारले आहे .