खेड: खेड तालुक्यात एसटी सेवा ठप्प, बस स्थानकावरून दिवसभरात ७० गाड्या केल्या रद्द; ग्रामीण प्रवाशांचे हाल
Khed, Ratnagiri | Aug 24, 2025
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे...