उदगीर: पत्तेवार चौकात अवैध विदेशी दारू घेऊन जाणारा ऑटो पोलिसांनी पकडला, १ लाख ६५ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Udgir, Latur | Aug 27, 2025
उदगीर शहर पोलिसांनी उदगीर शहरातील पत्तेवार चौकात अवैध विदेशी दारू घेवून जाणारा ऑटो पकडला याप्रकरणी उदगीर शहर पोलीस...