गोंदिया: आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुदमा येथील ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Gondiya, Gondia | Aug 26, 2025
ग्राम गुदमा ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश गायधने,करिष्माताई गजभिये,आशाताई ब्राह्मणकर,संतोष ब्राह्मणकर प्रवीण गजभिये यांनी...