सातारा: राजवाडा जवळून अल्पवयीन मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात
Satara, Satara | Sep 11, 2025
4 सप्टेंबर रोजी राजवाडा जवळून एका, 9 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीचा अपहरण करण्याचा गुन्हा, शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल...