राळेगाव: राळेगाव:शहरातील साई मंदिर येथून बुलेट मोटरसायकल लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, चोरटे सीसीटीव्हीत कैद
Ralegaon, Yavatmal | Jul 30, 2025
राळेगाव शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह.नुकतीच दिनांक 29...