चंद्रपूर: चंद्रपुरातील इरईधरणाचे सात दरवाजे आले उघडण्यात नदीकाठावरील गावांना सतत त्याचा प्रशासनाने दिला इशारा
Chandrapur, Chandrapur | Aug 29, 2025
चंद्रपुर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ...