चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेचे आरक्षण बदलामुळे नेत्यांमध्ये नाराजी तर काहींना लॉटरी
चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात आली आहे शहरातील 17 प्रभागातील 66 नगरसेवक नागरिकांना निवडून द्यायचे आहे चंद्रपूर मंडपाचे शेवटची निवडणूक ही वर्ष 2017 मध्ये झाली होती कार्यकाळ संपल्यावर मनपामध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती कार्यकाळ संपल्यावर तीन वर्षांनी मनपाची निवडणूक लागत असली तर घोषित झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्वज ज्यांना फटका बसला आहे चंद्रपूर मनपा निवडणूक लढण्यासाठी मागील अनेक वर्षापासून तयारी करणाऱ्या भावी नेत्यांची संधी आरक्षण